🔰 बिरसामुंडा विहीर योजना 🔰
| बिरसामुंडा विहीर योजना |
जिल्हा परिषद कडून चालू होणारी बिरसा मुंडा विहीर योजना ही चालू झाली असून
त्याची माहिती पुढील प्रमाणे
⭕ योजनेची मिळणारे लाभ ⭕
👉🏻नवीन विहीर
👉🏻जुनी विहीर दुरुस्ती
👉🏻पी.व्ही.सी पाईप
👉🏻डिझेल इंजिन
👉🏻ठिबक सिंचन
👉🏻तुषार सिंचन
👉🏻सोलर पम्प
👉🏻शेततळे
👉🏻शेततळे अस्तरीकरण
👉🏻वीज जोडणी
⭕ कागदपत्रे⭕
👉🏻जातीचा दाखला
👉🏻पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड
👉🏻आधार कार्ड
👉🏻सातबारा उतारा
👉🏻सातबारा आठ अ
👉🏻बँक पासबुक
👉🏻एक फोटो
👉🏻मोबाईल क्रमांक
⭕ टीप - कुठल्याही आधार उपडेट किंवा थम देण्याशिवाय आपला फॉर्म भरून मिळेल.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
सरू सॉफ्टवेअर चे सर्व हक्क राखीव
शिक्षण केंद्र करंजाळी
Bsnl टॉवर शेजारी
ता.पेठ जिल्हा.नाशिक
पिन.422208
मोबाईल. 9404508412