पॅनकार्ड | Pan Card
आपले आधार कार्ड उपडेट असल्यास 1 तासात पॅनकार्ड काढून मिळेल.
आपले आधार कार्ड उपडेट आहे की नाही कसे ओळखावे
पुढील गोष्टी तपासा
1)आपले नावं अचूक आहे का ✅️
2)आपली जन्म दिनांक पुर्ण स्वरूपाची आहे का? (03/04/1995)✅️
3)आपला पत्ता पुर्ण आहे काय? ✅️
4)आपल्या आधार कार्ड ला आपला मोबाईल क्रमांक उपडेट केला आहे का?
आधार कार्ड काढण्याची फी - फक्त्त 130 रुपये मात्र
टीप - आपण सर्वात पहिल्यांदा आधार कार्ड काढायला दुसऱ्यांदा गेला नसाल आणि आधार कार्ड काढते वेळी आपल्याकडे मोबाईल नव्हता तसेच आपली जन्म दिनांक पुर्ण नाही अशा स्तिथीत आपले आधार कार्ड हे उपडेट झालेले नाही याची नोंद घ्यावी
आधार कार्ड उपडेट नसल्यास( ते उपडेट करून घ्यावे अन्यथा पुढील कागदपत्र आणावे )
♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️
शिक्षण केंद्र करंजाळी
करंजाळी ता.पेठ जिल्हा. नाशिक
पिन. 422208
♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️
🔆 पॅनकार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्र 🔆
⭕आधार कार्ड वरती जन्म दिनांक व मोबाईल क्रमांक उपडेट नसल्यास खालील कागदपत्रे लागतील.
♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️
💵 आधार कार्ड उपडेट असल्यास - 130 रुपये फक्त
💵 आधार कार्ड उपडेट नसल्यास - 170 रुपये फक्त
♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️
🔰 ओळखीचा पुरावा
👉🏻आधार कार्ड - जन्म दिनांक पुर्ण असल्यास द्यावे अन्यथा नको
👉🏻बँकेचे प्रमाणपत्र बँकेच्या लेटर हेड वरती फोटो व अकाउंट क्रमांका सोबत
👉🏻केंद्रीय योजनेचे आरोग्य कार्ड
👉🏻पासपोर्ट
👉🏻वाहन चालवण्याचा परवाना
⭕👉🏻अर्जदारांचा फोटो व नावं असलेले रेशन कार्ड
⭕👉🏻मतदान कार्ड
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔰 *पत्ता पुरावा
👉🏻आधार कार्ड
⭕👉🏻गॅस कनेक्ट असल्याचे अर्जदाराच्या नावाचे कार्ड
👉🏻लाईट बिल
👉🏻फोन बिल
⭕👉🏻डोमेसाइल
👉🏻वाहन चालवण्याचा परवाना
⭕👉🏻पत्ता असलेले मतदान कार्ड
👉🏻पाणी बिल - महानगर पालिका असल्यास
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔰 जन्म दिनांक पुरावा
👉🏻आधार कार्ड
⭕👉🏻डोमेसाइल
⭕👉🏻100 च्या बॉण्ड चे प्रमाणपत्र
👉🏻वाहन चालक परवाना 7
⭕👉🏻विवाह नोंदणी
⭕👉🏻10 वी बोर्ड प्रमाणपत्र
⭕👉🏻जन्माचा दाखला - महानगर पालिका किंवा दवाखान्यातील असावा (ऑनलाईन काढलेला असेल तरी चालेल
♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️
टीप - आधार कार्ड वर जन्म दिनांक पुर्ण नसल्यास आधार कार्ड काढते वेळी मिळालेली पावती आणावी
तसेच जन्म दिनांक पुर्ण नसल्यास आपल्याला आधार ची माहिती देता येणार नाही
वरील ओळखीचा पुरावा, जन्म पुरावा, पत्ता पुरावा यांपैकी एक एक अशी तीन कागदपत्र आणावी
लाल गोल असलेले कागदपत्रे असल्यास अती उत्तम
तसेच डोमेसाइल काढायचे असल्यास काढून दिले जाईल
♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️
🖥️ शिक्षण केंद्र करंजाळी 🖥️
करंजाळी ता.पेठ जिल्हा. नाशिक
पिन. 422208
📲मो. 9404508412
♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️
सरू सॉफ्टवेअर चे सर्व हक्क राखीव
शिक्षण केंद्र करंजाळी
तालुका. पेठ जिल्हा. नाशिक
पिन 422208 मोबाईल -9404508412