कृषी यांत्रिकीकरण योजना | Krushi Yojana

कृषी यांत्रिकीकरण योजना | Krushi Yojana

कृषी यांत्रिकीकरण योजना
कृषी यांत्रिकीकरण योजना 



❓ टीप - आधारकार्ड उपडेट नसल्यास आधार प्रमाणीकरण करून फॉर्म भरण्यात येईल आधार उपडेट असण्याची गरज नाही. थम चा प्रॉब्लम  असल्यास  संपर्क.( फक्त शेतकरी ) 

आता सर्व शेती विषयक  अनुदानित योजना चे अर्ज भरणे शिक्षण केंद्र करंजाळी येथे सुरू झाले आहे

शेतकरी बांधवांसाठी खालील दिलेल्या सर्व योजनांचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील.🎋🌾🌱

◆ कृषी यांत्रिकीकरण उप अभियांन अंतर्गत


१. ट्रॅक्टर                                

२. ट्रॅक्टर व पावर टीलर चलित औजारे

३. प्रक्रिया संच 

४.पावर टिलर 

५.बैलचलित औजारे

६. मनुष्य औजारे

७. स्वयंचलित औजारे

८. कल्टीवेटर 

९. कापणी यंत्र 

१०. नांगर 

११. पेरणी यंत्र 

१२.मल्चिंग यंत्र 

१३. मळणी यंत्र 

१४. रोटाव्हेटर (औजरेकरिता ट्रॅक्टर आर सी बुक आवश्यक) 


✅शिक्षण केंद्र करंजाळी मो.9404508412


◆ एकात्मिक फलोत्पादन विकास योजना अंतर्गत


१. कांदा चाळ 

२.  पॅक हाऊस 

३. जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन

४. फळबागांना आकार देणे

५.फळबाग लागवड

६.  मधुमक्षिकापालन

७. हरितगृह 

८. शेडनेट हाऊस 

९. प्लास्टिक मल्चिंग 


✅शिक्षण केंद्र करंजाळी मो.9404508412


◆ भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत


१. आंबा लागवड 

२. डाळिंब लागवड 

३. मोसंबी लागवड 

४. पेरू लागवड 

५. सिताफळ लागवड 

६. इतर फळबाग लागवड योजना 


✅शिक्षण केंद्र करंजाळी मो.9404508412


वरील योजनांचे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्रे


१.आधार कार्ड

२.बँक पासबुक

३.सातबारा

४.आठ अ (खाते उतारा)

५.पँन कार्ड / मतदान कार्ड

६.आयकार्ड साईज 1 फोटो

७.एस.सी.,एस.टी.असल्यास जातीचा दाखला आवश्यक आहे

८.RC पुस्तक (औजारे साठी)



अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी शिक्षण केंद्र करंजाळी भेट द्या

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️


              🔅 संपर्क 🔅

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

        🏪 शिक्षण केंद्र करंजाळी  🏪 

🏪करंजाळी बी.एस.ऐन.एल  टॉवर शेजारी 

    गाळा क्रमांक.04 ता. पेठ जिल्हा.नाशिक 

    पिन. 422208

    मोबाईल. 9404508412

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


Previous Post Next Post