दीनदयाळ फॉर्म | Dindayal Yojana Form

 दीनदयाळ फॉर्म  | Dindayal Yojana Form


योजनेची ओळख 


ज्या विद्यार्थ्यांचा नंबर होस्टेल सेवेसाठी  कमी गुण असल्यामुळे लागत नाही अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी hi योजना असून या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरावयाचा असतो तसेच वेळो वेळी  शाळा ,महाविद्यालये यांच्या कडून त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या हेजेरी पटा बद्दलचा तपशील सादर करावा लागतो ज्यांचे हजेरी 100 % पूर्ण असेल म्हणजेच जे विद्यार्थी रोजच्या रोज आप आपल्या शाळेत किंवा महाविद्यालयात जातात अश्या विद्यार्थ्यांना हि योजना लागू होत असते.या योजनेत शाळा व महाविद्यालये यांचा महत्वाचा वाटा असतो कारण हेच विद्यार्थ्यांची हजेरी ऑनलाईन पोचवत असतात.
या योजने अंतर्गत होणारे  

 योजनेचे फायदे 

  • राहन्याच्या सोयीसाठी रक्कम दिली जाते 
  • खानावळी साठी रक्कम दिली जाते 
  • पुस्तके घेण्याकरिता रक्कम दिली जाते 
  • शालेय पोषाखा करिता रक्कम दिली जाते 
  • मुलीना (इतर खर्च सुधा दिला जातो ) 

योजनेचा लाभ कसा घ्यावा.

योजनेच्या लाभ  घेण्यसाठी खालील केद्रावर भेट द्या आपण आमच्या पासून लांब असल्यास आम्हाला Whist's App वरती संपर्क करा  

शिक्षण केंद्र करंजाळी 
मु.करंजाळी तालुका.पेठ ,
जिल्हा -नाशिक  पिन-४२२२०८ 
मोबाईल-९४०४५०८४१२

दीनदयाळ फॉर्म भरण्यासाठी कागदपत्रे

1.शाळा सोडल्याचा दाखला

2.जातीचा दाखला

3.मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट

4.आधार कार्ड 

5.बँक पासबुक

6.आई किंवा वडील मृत्यू असल्यास (मृत्यू प्रमाणपत्र )

7.शाळा / कॉलेज प्रवेश पावती किंवा बोनाफाईड

8.उत्पनाचा दाखला 

9.मागील निकाल (result)

10.दहावी निकाल (result )

11.या  आधी हॉस्टेल किंवा दीनदयाळ फॉर्म भरलेला असल्यास युजर ID आणि  पासवर्ड 

12.पालकांचे स्वयंघोषणा पत्र 

13.स्वतःचे स्वयंघोषणा पत्र

Previous Post Next Post