किसान क्रेडिट कार्ड | KCC

शेतकऱ्यांना पीक कर्ज घेणं झालं सोपं.... !!!!
किसान  क्रेडिट  कार्ड | KCC
किसान  क्रेडिट  कार्ड | KCC 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मोदींनी  चालू  केलेल्या  किसान  क्रेडिट  कार्ड  मुळे  पीक  कर्ज घेणं झालं  सोपं!


किसान क्रेडिट  कार्ड काढण्याचे फायदे


👉🏻त्वरित कर्ज  उपलब्ध 

👉🏻कुठलीही  जमीन किंवा  मालमत्ता  दाखवण्याची गरज नाही 

👉🏻1.5 लाखा पर्यंत  कुठल्याही मालमतेचे  सादरीकरण  करण्याची  गरज नाही 

👉🏻 3 लाख पर्यंत  लोन त्वरित 

👉🏻कमीव्याज दर 


काढून  घेण्यासाठी  अधिकृत  कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे CSC केंद्रावर  जाऊन आपला फॉर्म  भरून घ्यावा 


आपल्या  तालुक्यातील  अधिकृत  CSC केंद्र 

 शिक्षण  केंद्र  करंजाळी 


🇮🇳अर्ज  करण्यासाठी  कागदपत्रे 


  • आधारकार्ड 
  • सातबारा 
  • बँकपासबुक 
  • लोन असल्यास  त्याचा  तपशील ( किती  लोन आहे, त्याचा खाते  क्रमांक )


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

आपण व्हाट्स  अँप  वर किंवा स्वतः  भेटून  आपला  फॉर्म  भरून घेऊ शकता 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

©️Education Center karanjali 

सरू सॉफ्टवेअर चे सर्व हक्क राखीव 

शिक्षण केंद्र करंजाळी

तालुका. पेठ जिल्हा. नाशिक

पिन 422208 मोबाईल -9404508412

Previous Post Next Post